जळगाव शहरातील बालाजी पेठ येथील लक्ष्मीनारायण ज्वेलर्स या सोने कारागिराच्या दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीस शनिपेठ पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करून चोरीला गेलेला संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात मोठे यश मिळवले आहे. ही चोरीची घटना घडली होती. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.