नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे कत्तलीसाठी आणलेल्या 26 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून पाच आरोपींकडून 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले असून सदर आरोपींविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.