आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्ह्यातील अनेक गावात बैलपोळा उत्साहात भरवण्यात आला होता यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता दरवर्षी बैलपोळ्यात काही ना काही संदेश शेतकरी घेत असतो तर यावर्षी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा असा बैलावर संदेश लिहिला आहे बैलपोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बैल जोडी यावेळी उपस्थित होत्या सायंकाळी सहा वाजता हा फोटो फोडण्यात आला.