Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
मुंबई ते मनोज पाटील जरांगे यांचे उपोषण सुरू आहे दरम्यान या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाखोच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईला दाखल झाले आहेत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या मराठा बांधवांची मुंबईला जेवणाची गैरसोय होत असल्याने वैजापूर येथील सकल मराठा समाजाकडून जगदंबा लॉन्स येथे रविवार तारीख 31 ऑगस्ट रोजी चिवड्या पुढील चपाती ठेचा असा शिधा बनवून सदरील शिधा हा मुंबईला पाठवण्यात येणार आहे पंधरा हजार रुपये अधिक मराठा आंदोलकांसाठी पुरण इतका स्वयंपाक सध्या येथे सुरू आहे.