बेलोरा खंबीर शिवार फॉरेस्ट चौकीजवळदिनांक 24 तारखेला पावणेतीन च्या दरम्यान अपघात झाल्याची घटना घडली गंभीर जखमीला त्वरित नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला यासंदर्भात मोशी पोलिसांनी मर्ग क्र. शून्य शून्य/ 2025 कलम 194 बी एन एस एस दाखल केला आणि मर्ग डायरी आष्टी पोलीस स्टेशन यांना दिली असता आष्टी पोलिसांनी मर्ग क्रमांक 29 / 2025 कलम 194 बी एन एस नुसार दिनांक 25 तारखेला सात वाजता या घटनेची नोंद केली असल्याचे सांगितले