Download Now Banner

This browser does not support the video element.

वैजापूर: चेंडूफळ शिवारात सर्किटमुळे आग लागल्याने आठ एकर ऊस जळून खाक

Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 25, 2025
वैजापूर तालुक्यातील चेंडूफळ शिवरातील गट क्रमांक ४५ व ४६ मध्ये दुपारच्या सुमारास उसाला आग लागली, आग लागल्याची बाब समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमनंतर आग आटोक्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us