श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व गोदाकाठ भागातील माळवाडगाव परिसरात मुसळधार पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे त्यामुळे शासनाने 100% ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.