तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे मका आणि हत्ती गवत पिकांमध्ये गांजाची लागवड करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे तब्बल 150 किलो गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत तर याबाबत अजय नारायण चव्हाण वय 35 राहणार बस्तवडे तालुका तासगाव याला पोलिसांनी अटक केली आहे नशा मुक्त भारत अभियानांतर्गत कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तासगाव तालुक्यातील बस्तवडे या ठिकाणी मका आणि हत्ती गवत या पिकांमध्ये एकाने गा