हिंगोली बिहार राज्यातील बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 तात्काळ रद्द करून महाबोधी महाविहार बौद्ध भिकू आणि बुद्ध अनुयायी यांच्या ताब्यात द्या तसेच महाबोधी महाविहार ट्रस्ट मध्ये महाराष्ट्रातील एका बौद्ध भिकूंना प्रतिनिधी म्हणून नियुक्त करा या मागणीसाठी आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता हिंगोली शहरातून जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या बुद्ध अनुयायी उपस्थित होते.