श्री हनुमान मंदिर च्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्ष पण पोळा उत्सव चा कार्यकृम आयोजीत करण्यात आला होता पोला उत्सवात अनेक शेतकरी यांनी आपल्या बेलजोडी सोबत उपस्थित झाले उपस्थित बेलजोडिना मंदीर कमेटी च्या वतीने रोख बक्षीस शाल श्रीफल देउन सम्मानित करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता समितीचे सर्वश्री अशोक बुधोलिया , अरुन रुसिया , चन्द्रकान्त ढुडेल , दिनेश बसवार , खुशाल बरैया , नोखेलाल गडेकर , रमेश प