Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीगोंदा: 'कीर्तन मंचावर नथूरामाची भाषा… राज्याचे राजकारण खालच्या थरावर!' : खासदार निलेश लंके

Shrigonda, Ahmednagar | Aug 20, 2025
“कीर्तन मंचावर नथूरामाची भाषा… राज्याचे राजकारण खालच्या थरावर!” – खासदार लंके नगर : संगमनेर तालुक्यात कीर्तनकाराच्या तोंडी नथूरामाची भाषा चुकीची आहे. राज्याचे राजकारण खालच्या थरावर गेले आहे, असे मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us