परभणी :जिल्हाधिकारी कार्यालयात अवयदानाच्या पवित्र कार्यात अवयवदान कुटुंबीयांचा माननीय नामदार तथा पालकमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. व जास्तीत जास्त संख्येने आयोजनासाठी नागरिकांना पुढे येण्याच्या आवाहन करण्यात आले.