आज दिनांक 17 मे 2025 वेळेस सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास मुंबई मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वर जोरदार टीका केली असून संजय राऊत हे जेलमध्ये काही स्वातंत्र्य सैनिक म्हणून केले नव्हते तर ते एका आर्थिक घोटाळा प्रकरणी गेले होते त्यांनी जे पुस्तक लिहिले आहे त्या पुस्तकांमध्ये त्यांनी घोटाळा संबंधित वर लिहायला हवं होतं मात्र त्यांनी नको त्या गोष्टी त्या पुस्तकात लिहिल्या असल्याचे यावेळी संदीप देशपांडे म्हणाले.