Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: ईद ए मुलादुनब्बीनिमित्त मस्जीद व दुर्गाहवर सजावट, मुस्लीम समाजाच्या युवकामध्ये उत्साहाचे वातावरण

Washim, Washim | Sep 3, 2025
येत्या 5 सप्टेंबर रोजी ईद ए मुलादुनब्बी निमित्त शहरातील मस्जीद व दर्गावर सजावट करण्यात येत असून, यावर्षी ईद चे 1005 वे एैतिहासीक वर्ष असल्यामुळे मुस्लीम समाजाच्या युवकांमध्ये दि. 03 सप्टेंबर रोजी उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. विशेष म्हणजे दि. 5 सप्टेंबर रोजी ईद व 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्यामुळे ईद चा जुलूस दि. 10 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे. शहरातील सौदागर पुरा, गंजीशा मिया दर्गा, नगीना मस्जीद, नालसाहेब पुरा व अन्य ठिकाणी युवकांकडून सजावट करण्यात येत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us