Install App
freshnews99
This browser does not support the video element.
हवेली: वाघोलीत 4 विधी संघर्षित बालक धारदार शस्त्रांसह ताब्यात; गुन्हे शाखा युनिट-6 ची कामगिरी
Haveli, Pune | Sep 13, 2025
वाघोली येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धारदार शस्त्रांसह चार विधी संघर्षित बालकांना गुन्हे शाखा युनिट-6 च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 4लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!