Download Now Banner

This browser does not support the video element.

उदगीर: पुण्यात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या नावंदी येथील तरुणांचा नदीच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी मृत्यू

Udgir, Latur | Sep 6, 2025
उदगीर तालुक्यातील नावंदी येथील तरुण गणेश विसर्जनासाठी पुण्यातील मुळशी येथील भुरे पुला जवळील मुसी नदीत गेला असता मंगळवारी २ सप्टेंबर सायंकाळी सहाच्या सुमारास पाय घसरुन पाण्याच्या प्रवाहात बुडाला. त्याचा शोध मागील दोन दिवसापासून सुरू होता. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने घटनास्थळापासून ८ कि.मी.अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला आई वडिलांना एकुलता एक मुलगा असल्याने नावंदी गावावर शोककळा पसरली आहे,५ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा नावंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us