गोरेगाव तालुक्यात नवरगाव ॲग्रो पार्क येथे १२ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २:३० ते ३ वाजताच्या सुमारास एका ११ वर्षाच्या गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तेथील कुकला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्ष सक्तमजुरी सुनावली आहे. पंकज रामेश्वर नेवारे (२७) रा. आरंभाघोटी, पो.स्टे. रामपायली, जि. बालाघाट, (मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. ही सुना