नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील कुकडी पादर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उकली नदीवर पूल नसल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांचा हात धरून पुराच्या पाण्यातून शाळेत जाण्यासाठी जीवघेणं प्रवास करावा लागत आहे. दुपारची हे दृश्य आपण पाहत आहात.