आज दिनांक 4 सप्टेंबर सकाळी बारा वाजता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुंबई येथे आझाद मैदान दादांनी उपोषण केलं होतं. आणि सरकारने अध्यादेश काढला मात्र मनोज दादा यांनी चार दिवस उपोषण केलं आणि दोन दिवस त्यांचा प्रवास असा सात दिवस प्रवास आणि शरीराची स्थिती आम्ही समजू शकतो कारण आम्ही रोज फिरतो असं देखील आम्हाला यावेळी म्हणाले