चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील दिगवत येथे सामायिक बांधावरून लोखंडी गजाने मारहाण करून दुखापत केल्याने या संदर्भात समाधान गांगुर्डे यांच्या तक्रारीवरून प्रवीण गांगुर्डे सुदर्शन गांगुर्डे यांच्या विरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास एएसआय बच्छाव करीत आहे