जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता... नागरिकांनी काळजी घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. आज दिनांक 28 गुरुवार रोजी दुपारी 12:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा (मुंबई) यांनी दिलेल्या सूचनेनुसार, जिल्ह्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.