शहरातील १९ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता झाल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात १० सप्टेंबर रोजी मिसिंग नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी बेपत्ता तरुणीच्या ३५ वर्षीय आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर तरुणी ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साडेअडीच वाजेच्या सुमारास राहत्या घरातून आपल्या मैत्रीणीकडे जात असल्याचे सांगून बाहेर पडली.मात्र घरी परतली नसल्याने शोध घेऊन ही मिळून आली नसल्याची तक्रारीवरून मिसिंग नोंद करण्यात आली. पुढील तपासपोहेकॉ चेतन सोनवणे करोत आहे.