दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजेपासून अक्कलकुवा येथील जैन धर्मशाळा येथे पर्युषण पर्व च्या पांचवा दिवस जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचे जन्मवाचन प.पू. उपाध्याय भगवंत मनितप्रभसागरजी म.सा. यांचा मुखारबिंद ने करण्यात आले. यावेळी सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले तसेच सर्व कार्यक्रमात जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत