प्रज्ञासूर्य, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील निवासस्थानी आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.डाॅ. बाबासाहेबांचा परीसस्पर्श लाभलेल्या वस्तू व ग्रंथ पाहताना पुन्हा त्या जुन्या काळाची अनुभूती घेतली आणि या महामानवाच्या प्रखर ज्ञानलालसेपुढे नतमस्तक झाले. अशा प्रकारची प्रतिक्रिया आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता 26 ऑगस्ट रोजी दिली.