फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीत एका विवाहितेने पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३९ वर्षीय महिलेच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या देवर प्रवीणने विवाहाचा दबाव आणला व मुलांची जबाबदारी घेण्याचे आश्वासन देत कोर्ट मॅरेज केले. सुरुवातीला वागणूक चांगली होती; मात्र नंतर त्याला दारूचे व्यसन लागले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तो सतत शिवीगाळ व मारहाण करू लागला. नंतर प्रव