सरकारच्या मराठा आरक्षण जीआरविरोधात अखिल भारतीय समता परिषदेचा निषेध ; जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आला निषेध सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरचा अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी यांना मागण्याच निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयच्या पायऱ्यावर बसून निषेध करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आज दुपारी एक वाजता देण्यात आले.