आज दिनांक 23 ओगस्ट रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे नाव जनकपुर करा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे जालन्याचे नाव पुर्वी काळी जनकपुर होते कालांतराने नाव जालना करण्यात आले आहे पूर्वेकाळी जनकपुर राजा जालन्यात राहत होते नव्या पिढीला इतिहास माहिती होण्यासाठी जालन्याचे नाव जनकपुर करा सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे मागणी केली आहे आज गांधी