इमामवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी 9 सप्टेंबरला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन हद्दीत पडीक जागेत अज्ञात व्यक्तीचा कुसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्राप्त सूचनेवरून इमामवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी दिली आहे