Download Now Banner

This browser does not support the video element.

गडचिरोली: जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार,गडचिरोलीसाठी टीसीआय फाउंडेशनची विशेष मोहीम

Gadchiroli, Gadchiroli | Sep 11, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी ग्लोबल फंडने टीसीआय फाउंडेशनच्या माध्यमातून व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या प्रकल्पांतर्गत ‘इंटेन्सिफाईड मलेरिया इलिमिनेशन प्रोग्रॅम (IMEP-3)’ राबविला जाणार असून, त्यामध्ये रोगनियंत्रणासाठी देखरेख, तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देणे,हा उद्देश आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us