हिंगोली दसरा महोत्सव समिती आणि पत्रकार क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दसरा प्रीमियर क्रिकेट लीग संदर्भात आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी बारा वाजता शासकीय विश्रामगृह येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन मिळाले.