श्रीरामपूर शहरातील 29 ऑगस्ट रोजी घडलेल्या थरारक घटनेतील दोन्ही आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले असून यापुढे देखील अशा गुद्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे.