आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जालना शहरातील मस्तगड येथील महावितरण कंपनी मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयामध्ये आज एका वृत्तवाहिनीचे पत्रकार सुनील भारती हे त्यांना घरगुती आलेल्या जास्त विलासंदर्भात संबंधित अधिकाऱ्याकडे गेले होते यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले अधिकारी निकम यांनी सुनील भारती या पत्रकारास शिवीगाळ केली तुम्हाला कितीही बिल आले तरी तुम्ही भरत नाही उलट तुम्ही सायकलवर येथे येता आणि दोन दोन तालाच्या बिल्डिंग बांधतात असे म्हणत