Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरपूर: शहरातील क्रांतीनगर चौकाला 'छत्रपती संभाजी महाराज चौकाचे भुपेशभाई पटेल व आ.पावरा याच्या उपस्थितीत नामकरण

Shirpur, Dhule | Aug 28, 2025
शहरातील क्रांतीनगर चौकाचे 'छत्रपती संभाजी महाराज चौक' नामकरण व लोकार्पण सोहळा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व आ.पावरा याच्या उपस्थितीत २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी संपन्न झाला.मा.नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व शि.व.न.प.च्या सहकार्याने आणि लोकवर्गणीतून 11 फुट उंचीची छत्रपती संभाजी महाराजांचा जीरा टोप व राजमुद्रा यांची प्रतिकृती साकारण्यात आली. लोकार्पण सोहळ्यासाठी क्रांतीनगर चौकाचे सुशोभीकरण करण्यात येऊन क्रांतीनगर चौकात 'छत्रपती संभाजी महाराज चौक' लोकार्पण करण्यात आले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us