Download Now Banner

This browser does not support the video element.

नरखेड: डोंगरगाव एमआयडीसी येथे सेप सेट कन्स्ट्रक्शन लिमिटेड प्लांटला आंदोलन कर्त्यांनी चक्क ठोकले कुलूप

Narkhed, Nagpur | Sep 13, 2025
मागील पंधरा दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी सेफ सेट कन्स्ट्रक्शन लिमिटेड येथे सर्व कर्मचारी शांततेने ठिय्या आंदोलन करीत होते परंतु कामगारांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या नाही व कंपनी प्रशासनाला कोणत्याही प्रकारची जागा आली नाही त्यामुळे आज या आंदोलन कर्तानी आक्रोशीत होऊन आमदार चरण सिंग ठाकूर व माजी जिल्हा परिषद सदस्य समीर उमप यांच्या नेतृत्वाखाली प्लांट बंद करून चक्क कुलूप ठोकले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us