राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचा उद्या दिनांक सोमवार 25 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा दौरा असून ते गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खाणीकर्म राज्यमंत्री असून जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत दौऱ्यानुसार भोयर यांचे दुपारी एक वाजता वरखेड तालुका तिवसा येथे आगमन होईल त्यानंतर खाजगी कार्यक्रमात उपस्थित राहतील त्यानंतर दुपारी तीन वाजता चांदूर रेल्वे येथे प्रदीप वाघ यांच्या निवासस्थानी भेट घेतील त्यानंतर दुपारी चार वाजता चांदुर रेल्वे येथून वर्धा कडे प्रयान करतील