निफाड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे एस टी महामंडळाचे डोळेझाक या संदर्भात वारंवार सांगून देखील कुठलाही फरक पडत नसल्याने आज निफाडकर नागरिकांनी एकत्र येत निफाड बस स्थानकामध्ये यासंदर्भात निवेदन दिले आहे एका गेट समोर प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे बस एकाच गेट नाही येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे