काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय बटेसिंह रघुवंशी यांचे निकटवर्तीय नंदुरबार तालुका विधायक समितीचे संचालक तीलाली गावचे सरपंच शनिमांडळ विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत आज आमदार निवासस्थानी माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. याप्रसंगी माजी खासदार डॉ हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित दीपक पाटील मुन्ना पाटील आदी उपस्थित होते.