वनविभागाच्या विरोधात शाहुवाडी तहसील कार्यालयाच्या इथे होणाऱ्या 11 एप्रिलच्या शेतकरी मोर्चाच्या अनुषंगाने आज रविवार दिनांक 6 एप्रिल दुपारी चारच्या दरम्यान शेतकरी व कार्यकर्त्यांची बैठक येथे बैठक संपन्न झाली. याची माहिती आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली