भाजपकडे आता एकच शस्त्र ते म्हणजे धर्माचे बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांना भेटतोय अडचणीचा काळ असला तरी विचारा आमचा खूप चांगला आहे त्या विचाराला घेऊन आम्ही निवडणूक लढवणार भाजपकडे एकच शस्त्र आहे ते म्हणजे धर्माचे व निवडणूक आयोग देखील शस्त्र म्हणून वापरले आहेत अनेक फंडे भारतीय जनता पक्ष करत असतो वेगळा सांगण्याची गरज नाही बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांना दिली प्रतिक्रिया