महालक्ष्मी सभागृह समोरील दोन हॉटेल व्यावसायिकांच्या दुकानात पंगा दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता चोरी झाले असून दोन्ही दुकानातील रोख रक्कम २६ हजार चोरट्यांनी लंपास केले आहे. दोडामार्ग शहरातील महालक्ष्मी सभागृह समोर दोडामार्ग तिलारी मार्गावर या दोन्ही दुकानातील चोरी झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस प्रशासनाने पंचनामा केला आहे.