आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी आठ वाजून दहा मिनिटांच्या सुमारास मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे मराठा आंदोलन मनोज रंगे पाटील हे काही वेळातच आजाद मैदान येथे आंदोलन मराठा आरक्षणासाठी सुरू करणार आहेत याच दरम्यान मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर मोठी गर्दी केली आहे.