साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्त आज म्हाडा कॉलनी, निलंगा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन भाजप शहर मंडळ अध्यक्ष श्री रवी फुलारी व ध्वजारोहण भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री शेषराव ममाळे सर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थित श्री अजित कांबळे जयंती अध्यक्ष निलंगा पिंटू पाटील,सुमितजी ईनानी, रवीजी कांबळे, भगवानजी कांबळे, तम्माजी माडीबोने, रमेशजी कांबळे, ज्येष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर, घोलप साहेब,शुभमजी कांबळे, मंचकजी पांचाळ, पिंट