ग्रामपंचायत देवगाव येथे मनरेगा अंतर्गत झालेल्या ढाळीचे बाधं या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थ करण शेलकर यांनी केला आहे. या संदर्भात 10 सप्टेंबर रोजी आणींचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांच्याकडे तक्रार करत, चौकशी करून दोषींवर कारवाईचीमागणी तक्रारीत करण्यात आली आहे. ग्रामस्थ करण शेलकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवगाव येथे मनरेगा अंतर्गत झालेल्या ढाळीचे बांध या कामात गैरव्यवहार झाला असून, केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात काम झालेले नाही. एवढेच नव्हे तर या कामा