साकोली तालुक्यातील वडेगाव खांबा येथे बैलपोळा सोबत ट्रॅक्टरचा पोळा उत्साहात शुक्रवार दि.22 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता भरवण्यात आला भीमलकसा जलाशयाच्या काठावर वसलेल्या वडेगाव येथील शेतकरी हा ट्रॅक्टरच्या साह्याने आधुनिक शेती करतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे शेतीसाठी उपयोगात येणाऱ्या ट्रॅक्टरचा पोळा भरवण्याची संकल्पना गावकऱ्यांनी मांडली आणि बैलपोळ्या सोबत आज गावकऱ्यांनी ट्रॅक्टरचा पोळा देखील भरवला हा पोळा पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरीकही मोठ्या संख्येने उपस्थित