आज दि 8 सप्टेंबर संध्याकाळी 8 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज छत्रपती संभाजी नगर शहरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जेसीबीच्या सहाय्याने तसेच ढोलताशाच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रंगमंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे येताच कार्यकर्त्यांनी ढोल वाजून तसेच जेसीबीच्या साह्याने फुले उधळून त्यांचं जोरदार स्वागत