Download Now Banner

This browser does not support the video element.

बल्लारपूर: गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन बल्लारपूर तर्फे मोफत करिअर मार्गदर्शन व गुणवंतांचा सत्कार समारंभ

Ballarpur, Chandrapur | Aug 27, 2025
गुरुनानक कॉलेज बल्लारपूरचे माजी विद्यार्थी यांच्या संघटनेतर्फे स्थापन करण्यात आलेल्या गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन बल्लारपूर तर्फे मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दुपारी ३ वाजता बल्लारपूर येथील राजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us