हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळा गावात सार्वजनिक ठिकाणी असलेला निळा झेंडा कोणतेही पूर्व सूचना न देता प्रशासनाने हटवल्याने बेरुळा येथील आंबेडकरी जनता संतप्त झाली आहे.. झेंडा काढणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा या मागणीसाठी बेरुळा येथील महिला पुरुष यांनी हिंगोलच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले आहेत