श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महाकरंड राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 22 ते 27 नोव्हेंबर दरम्यान नागपुरातील सायंटिफिक सभागृह येथे पार पडणार असून या स्पर्धेचे उद्घाटन आणि समारोपिय कार्यक्रम लक्ष्मी नगर येथील वॉलीबॉल ग्राउंड येथे होणार आहे. यादरम्यान आकर्षक बक्षीस देखील असणार आहे .