Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: भारतीय सशस्त्र सैन्यदलातील अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण

Buldana, Buldhana | Sep 8, 2025
भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी सेवा निवड मंडळ (SSB) परीक्षेच्या पूर्वतयारी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी दि. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा निवड मंडळाचे कोर्स क्र. 62 चे प्रशिक्षण हे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us