टेंभुर्णी येथे 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता साहित्यरत्न लोकशाहिर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त आयोजित तालुकास्तरीय भव्य दिव्य समारोपीय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी आमदार मनोज कायंदे,भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.